जळगाव जामोद: 30 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करा उबाठा शिवसेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन
Jalgaon Jamod, Buldhana | Sep 8, 2025
30 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा निवेदनातून इशारा उबाठा...