गेवराई: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे गेवराईत शक्ती प्रदर्शन, ओबीसी बांधवांनी केले भव्य दिव्य जंगी स्वागत
Georai, Beed | Sep 7, 2025
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या बीड जिल्हा दौऱ्याला आज गेवराईत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गेवराई शहरात प्रवेश करताच...