आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मिळालेली माहिती अशी की दिनांक 23 फेब्रुवारी रात्रीच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्गावरील चिंचखेडा गावाजवळ दुचाकी व कंटेनर ट्रक भीषण अपघात झाला यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे सदरील घटनेची नोंद वडोद बाजार पोलिसांनी घेतली असून पोलीस घटनेच्या तपास करीत आहे