अंबाजोगाई: क्रांतीनगर येथे पत्नीने बेदम मारहाण केल्याने अवघड जागी मार लागल्याने पतीचा मृत्यू,पत्नी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
Ambejogai, Beed | Sep 12, 2025
एका पत्नीने पतीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये अवघड जागी मार लागल्याने पतीचा मृत्यू झाला. ही घटना...