खामगाव: खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून शहीददिन साजरा
आज दिनांक 21 ऑक्टोंबर रोजी शहीद दिन खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे साजरा करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून आज पोलीस शहीद दिवस म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये साजरा करण्यात आला आहे.पोलिस शहीद दिन खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे साजरा करण्यात आला आहे. यावेळी शहिद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार हे उपस्थित होते.