नवभदाणे गावात 37 वर्षिय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.सदर मयत महिलेचे नाव सयाजीबाई बवाजी खताळ वय 37 राहणार नव भदाणे तालुका जिल्हा धुळे.अशी माहिती 23 ऑक्टोंबर गुरुवारी सायंकाळी दहा वाजून 15 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. नवभदाणे गावात 22 ऑक्टोंबर सकाळी राहते घरात किचन मधील छताच्या लोखंडी पाईपला सिटी दोऱ्याच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ आली.त्यानंतर नातेवाईक ,ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांसमोर खाली उतरून सयाजीबाई खताळ यांना