इगतपुरी: इगतपुरीत शिवसेना शिंदे गटाला हे निवडणुकीच्या तोंडावर खिंडार युवा सेना व तालुकाध्यक्ष शहरप्रमुख व उपशहर प्रमुख यांच्यासह
इगतपुरी शिवसेना शिंदे गटाला निवडणुकीच्या तोंडावर मोठे खिंडार पडले असून शिवसेना तालुकाध्यक्ष शरप्रमुख उपोषण प्रमुख यांचे पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामा दिला निवडणूक प्रक्रियेत सामावून घेणे तसेच पत्रकार परिषदेत न बोलावणे आणि गेल्या दोन वर्षांपासून मेहनत करत असलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट देता काय दिवसांपूर्वीच पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट दिल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत काही नेत्यांच्या स्वार्थी व सोनोग्राफी राजकारणामुळे डावळले असल्याचे त्यांनी सांगितले