जळगाव: कांचन नगर येथे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, गटार काढण्यासाठी कर्मचारी येत नसल्यामुळे नागरिकांचा रोष #jansamasya
Jalgaon, Jalgaon | May 13, 2025
कांचन नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून गटारींची स्वच्छता करण्यात आली नसून नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आहे या परिसरात...