लातूर: विचारांचे मतभेद असतील,पण मनभेद कधीच नसावेत गोसावी समाज प्रतिष्ठानच्या त्रिसूत्रीमेळाव्यात प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पुरी
Latur, Latur | Aug 24, 2025
लातूर -विचारांचे मतभेद असतील, पण मनभेद कधीच नसावेत,” अशी भूमिका समाजप्रबोधनपर विचार मांडत गोसावी समाज प्रतिष्ठान...