आमदार बोरनारे यांनी नागपूर येथे सुरू हिवाळी अधिवेशनामध्ये रात्री दहा वाजेच्या सुमारास अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात काही चुका झाल्या आहे त्या चुका दुरुस्त करण्यासाठी हा मुद्दा मांडला यासोबतच विहिरी ज्यांच्याकडून गेल्या आहे ज्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या आहे त्यांनाही तात्काळ मदत व्हावी असा मुद्दा उपस्थित केला.