जालना: गंगाखेडमध्ये वारकऱ्यांच्या सेवेसाठी संवगडी कट्ट्याचा सेवायज्ञ; ज्यांनी जालन्यातले डॉ. प्रकाश सिगेदार यांचा सहभाग..
आषाढ
Jalna, Jalna | Jul 8, 2026 गंगाखेडमध्ये वारकऱ्यांच्या सेवेसाठी संवगडी कट्ट्याचा सेवायज्ञ; ज्यांनी जालन्यातले डॉ. प्रकाश सिगेदार यांचा सहभाग.. आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार व आयुर्वेदिक मालिश; सेवाभावाचे अनोखे दर्शन.. आज दिनांक 8 बुधवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी गंगाखेड येथे "संवगडी कट्टा"च्या वतीने आयोजित वार्षिक आरोग्य तपासणी व सेवाशिबिर उत्साहात पार पडले. गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने सुरू