5 जुलैला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीतील गोकुळपेठ स्थित अग्रवाल कबाडीच्या दुकानात दोन मजुरांचा वाद झाला. या वादात एका मजुराने दुसऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार वाद होण्यापूर्वी दोन्ही मजूर भट्टी वरून दारू पिऊन आले होते. रद्दी मोजताना पैशावरून दोघांचा वाद झाला ashiमाहिती समोर आली आहे. जखमीचे नाव सुरज गुप्ता असे सांगण्यात आले असून त्याचा उपचार रुग्णालयात सुरू आहे तर आरोपी जाहिद अली चा शोध पोलीस घेत आहे. आरोपी विरुद्ध