वर्धा: वर्ध्यात गुन्हे शाखेची धडक कारवाई; देशी कट्ट्यासह एक ताब्यात,९० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Wardha, Wardha | Nov 16, 2025 स्थानीक गुन्हे शाखेच्या कारवाईत रेकॉर्डवरील वर्ध्यात एका इसमास देशी कट्ट्यासह अटक करण्यात आली. त्याच्याकडून देशी अग्निशस्त्र, जिवंत काडतूस, मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण ९० हजार २०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.