फलटण: फलटणमध्ये जिंती नाका परिसरात विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक; रविवारी पहाटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Phaltan, Satara | Sep 7, 2025
फलटण शहरात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जिंती नाका येथे दोन गणेश मंडळांच्या...