भंडारा: तहसीलदार यांच्या गैरवर्तणुकीमुळे सरपंच संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; तातडीने बदलीची मागणी
भंडाराचे तहसीलदार संदीप माकोडे यांच्या लोकप्रतिनिधींसोबतच्या गैरवर्तणुकीमुळे आणि उद्धट भाषेमुळे संतप्त झालेल्या भंडारा जिल्हा सरपंच संघटनेने दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी १२-३ वाजता दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. संघटनेने महसूल मंत्री (महाराष्ट्र राज्य) चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन पाठवून तहसीलदार माकोडे यांची तातडीने बदली करण्याची मागणी केली आहे. भंडारा जिल्हा सरपंच संघटनेने जिल्हाधिकारी, भंडारा यांच्यामार्फत महसूल मंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की,