जालना: जालना हादरलं! नूतन वसाहतीत गुंडांचा माज चिरडला — पोलिसांचा भररस्त्यात ‘एक्शन शो’..
ज्या हातांनी चाकू चालवला, त्याच हाता
Jalna, Jalna | Apr 2, 2026 जालना हादरलं! नूतन वसाहतीत गुंडांचा माज चिरडला — पोलिसांचा भररस्त्यात ‘एक्शन शो’.. ज्या हातांनी चाकू चालवला, त्याच हातांना बेड्या ठोकून भररस्त्यात फिरवलं!.. आज दिनांक 2 गुरुवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात आता गुंडगिरीला थारा नाही, हे कदीम जालना पोलिसांनी अक्षरशः रस्त्यावर उतरून दाखवून दिलंय! नूतन वसाहत परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुंडांना पोलिसांनी असा धडा शिकवला की, संपूर्ण शहरात त्याचीच चर्चा रंगली आहे.