नाशिक: मुंबई आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉईंट जवळ अपघात चालक गंभीर जखमी
Nashik, Nashik | Nov 26, 2025 मुंबई आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉईंट जवळ कंटेनर चौकाचे कंटेनर वरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्यालगत असलेल्या नालेत जाऊन धडकला यात कंटेनर चाललक अडकून गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळतात महामार्ग पोलीस केंद्र घोटी आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत एक तासाच्या आर्थिक प्रयत्न नंतर चालकास बाहेर काढून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले दादर करण्यात आला होता