केळापूर: बोटोनी येथे आदिवासी विकास विभाग पांढरकवडा अंतर्गत जनजाती गौरव दिन कार्यशाळेला आमदार राजू तोडसाम यांची उपस्थिती
Kelapur, Yavatmal | Sep 6, 2025
आदिवासी विकास विभाग, पांढरकवडा अंतर्गत आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी बोटोनी येतील शासकीय आश्रम शाळेत जनजाती गौरव दिन...