चांदूर रेल्वे: पेठ रघुनाथपूर येथे वृद्धास चार जणांनी केली मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल
रमेश पांडुरंग खेडे वय वर्ष 62 यांनी चार जनाविरोधात मंगरूळ दस्तगीर पोलिसात तक्रार दिली आहे. रामभाऊ चोखट,कुणाल चोखट ,आकाश चोखट व एक महिला यांच्या घरातून रमेश खेडे यांच्या घरात पाणी येते तेव्हा समजत काढण्यासाठी त्यांना रमेश खोडे यांनी बोलावले असता चार जणांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार रमेश खोडे यांनी मंगरूळ दस्तगीर पोलिसात दिली आहे तेव्हा चार जण विरोधात पोलिसांनी विविध कलमाने गुन्ह्याची नोंद केली आहे.