नगर: वडगाव तांदळी येथे बंद घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बंद घराच्या दरवाजांचे कडे कोंडा कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चळत्यांनी आज प्रवेश करीत आतील सामानाचे उत्कापाच करून घरातील कपाटातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले ही घटना नगर तालुक्यातील वडगाव तांदळी येथे घडली आहे दशरथ बबन खुडे यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कडी कोंडा कुलूप तोडून कोणीतरी अन्न घरातील एक तोळा भजनाची बोर माळ एक तोळा वजनाचे मंगळसूत्र पाच ग्रॅम वजनाचे कानातील दागिने एक ग्राम वजनाची सोन्याची नथ असा ऐवत चोरून नेला आहे.