महाड: काशीद किनाऱ्यावर दुर्दैवी शोकांतिका!समुद्राच्या लाटांनी घेतले दोन जीव – सहलीचा आनंद क्षणात दुःखात
Mahad, Raigad | Nov 9, 2025 रायगड :अकोल्याहून सहलीसाठी आलेल्या शॉरवीन क्लासेसच्या विद्यार्थ्यांवर शनिवारी (दि. ८ नोव्हेंबर) मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध काशीद समुद्रकिनारी भीषण दुर्घटना घडली. समुद्रातील अचानक आलेल्या प्रचंड लाटेत तिघे वाहून गेले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून एक विद्यार्थी गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे.