चाकू मारून जखमी केल्याची घटना राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत 40 बार समोर बडनेरा रोडवर घडली असून या संदर्भात फिर्यादी गजानन उर्फ चषक ज्ञानेश्वर जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या संदर्भात पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहे.