दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान आसरा नगर नांदेड येथे, यातील आरोपी 1. सना 2. लतीफाबेगम व इतर नऊ जणांन रा. पीरबुरहान नगर यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून यातील फिर्यादीस शिवीगाळ करून फिर्यादीस व त्यांचे पत्नीस डोक्यास हातास मारहाण करून गंभीर दुखापत केली व जिवे मारण्याची धमकी दिली फिर्यादी यासीन खान करीम खान पठाण वय 61 वर्षे, रा. आसरा नगर नांदेड यांचे फिर्यादवरुन विमानतळ पोलिस स्टेशन मध्ये आरोपी सना व लतिफाबेगम व इतर नऊ जनाविरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल