जालना: सोमठाणा धरणासह जिल्हाभरातील धरणात वाढत्या तापमानामुळे व अवैध पाणी उपसामुळे पाणी पातळी झपाट्याने घट
Jalna, Jalna | Jun 3, 2026 आज दिनांक 3 जून 2026बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील सोमठाणा येथे असलेल्या सोमठाणा धरणावर तसेच जिल्हाभरातील बऱ्याच धरणावर वाढत्या तापमानामुळे व अवैध पाणी पक्ष्यामुळे पाणी पातळी झपाट्याने घट झाल्याचे पाहायला मिळाले आहेत, जालन्याच्या सोमठाणा येथे असलेल्या धरणात 45 टक्केच पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे,आता पावसाळा जर लांबला तर परिसरातील नागरिकांवर जिल्ह्यातील नागरिकांवर पाणी संकट उभे टाकणार हे मात्र निश्चित.