तिरोडा: सुकळी येथे मराठी लावणी कार्यक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष जगदीश बावनथडे यांच्या हस्ते उद्घाटन
Tirora, Gondia | Nov 3, 2025 तिरोडा तालुक्यातील ग्राम सुकळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिरोडा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य जगदीश(बालू) बावनथडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी प्रामुख्याने कृषी उत्प उत्पन्न बाजार समितीचे संचालक ओम पटले व, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मदन पटले, प्रीती रामटेके, विजय बिंझाडे, सुनील मेश्राम सरपंच, संदीप कुर्वे उपसरपंच, प्रल्हाद दखने, वाल्मिक गभने, रोहित पटले आदी मान्यवर उपस्थित होते.