Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: नगरसेवक शशिकांत घुगे यांच्या मागणीला अखेर यश; अंबड रोडवरील २५ ते ३० मटन-चिकन दुकाने हटवली

Jalna, Jalna | May 14, 2026
जालना शहरातील अंबड रोड परिसरातील नूतन वसाहत भागात असलेली मटन व चिकनची दुकाने हटविण्याच्या मागणीला अखेर यश आले असून जालना महानगरपालिकेने मोठी कारवाई करत तब्बल २५ ते ३० दुकाने हटवली आहेत. नगरसेवक शशिकांत घुगे यांनी केलेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने ही कारवाई केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या मागणीसाठी नगरसेवक शशिकांत घुगे यांनी १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर जालना महानगरपालिकेसमोर एकदिवसीय आमरण उपोषण सुरू केले होते. अंबड रोडवरील नूतन वसाहत परिसरात
जालना: नगरसेवक शशिकांत घुगे यांच्या मागणीला अखेर यश; अंबड रोडवरील २५ ते ३० मटन-चिकन दुकाने हटवली - Jalna News