बोदवड: उदळी बुद्रुक शेत शिवारात दुचाकीस चारचाकी वाहनाने धडक देऊन दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न, सावदा पोलिसात गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Sep 4, 2025
उदळी बुद्रुक या गावाच्या शेतशिवारात दुचाकी क्रमांक एम. एच.१९ डी.सी.४१९१ द्वारे गौरव पाटील व त्याचा भाऊ कुणाल पाटील हे...