हिंगोली: चिमुकलीचा लिव्हर डॅमेज, त्या मुलीला पुढील उपचारासाठी मुंबईकडे रवाना करत आमदार बांगर यांनी केली आर्थिक मदत
Hingoli, Hingoli | Sep 2, 2025
हिंगोली हॉस्पिटलमध्ये श्रद्धा चिभडे वय वर्ष सहा या चिमुकलीची लिव्हर डमेज डॅमेज झाल्यामुळे पोटामध्ये पाणी साचले असताना...