जालना: मंठा चौफुली परिसरात असलेल्या अतिक्रमणावर महापालिकेचा जेसीबी
Jalna, Jalna | Jun 23, 2026 आज दि.23 जून 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात दुकानांवर अतिक्रमण केलेल्या दुकानांवर जालना महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने जेसीपी चालवल्याचे पाहायला मिळाले आहे,याप्रसंगी या दुकानदारांनी संबंधित पथकातील अधिकाऱ्यांना विनंती केली की आम्हाला दुकानातील मौल्यवान समान काढू द्या,मात्र अधिकाऱ्यांनी एक शब्दही न ऐकता जेसीबी चालवला यामध्ये 7ते8दुकानांवर ही कारवाई करावी केली, ईतर ठिकाणी ही कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.