धुळे शहरातील साक्री रोड येथील महानगर पालिका आयुक्तपदी नितीन कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अशी माहिती 4 नोव्हेंबर सायंकाळी आठ वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने धुळे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांची बदली करण्यात आली आहे.उपायुक्त शोभा बाविस्कर व उपायुक्त हेमंत निकम यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे.महापालिका आयुक्तांच्या जागेवर मुख्याधिकारी गट-3 निवड श्रेणी नितीन गुलाबराव कापडणीस या