पुणे शहर: कर्णकर्कश हॉर्नमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू; विमाननगर परिसरात भीषण अपघात.
Pune City, Pune | Nov 11, 2025 : नगर रस्त्यावरील विमाननगर मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार सचिन वसंत धुमाळ (२८, रा. वडगाव शेरी) याचा मृत्यू झाला. भरधाव डंपर चालकाने कर्णकर्कश हॉर्न वाजवल्याने धुमाळ यांचे वाहनाचे नियंत्रण सुटले आणि ते रस्त्यावर पडले. त्याच क्षणी डंपरच्या चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अप