जालना: पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात; विरोधकांनी मोठेपणा दाखवावा – माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे..
Jalna, Jalna | Apr 4, 2026 पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात; विरोधकांनी मोठेपणा दाखवावा – माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे.. राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्रत्येकी 25 ते 30 आमदार फुटून भाजपात जाणार या संजय राऊतांच्या वक्तव्यावरही दानवेंची टिका.. संजय राऊतांच्या बिघडलेल्या तब्बेतीचा हा परीणाम,कोणताही आमदार आमच्या संपर्कात नाही,आम्हाला कुणाचीही गरज नाही-दानवे.. आज दिनांक चार शनिवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : राज्यात होत असलेल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभू