ठाणे: लोकांनी सहभाग दिल्याशिवाय वाहतुकीची समस्या सुटणार नाही, मुंब्रा येथील वाहतूक समस्येवर पोलिस उपयुक्त पंकज शिरसाठ
Thane, Thane | Sep 29, 2025 आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी 4च्या सुमारास मुंब्रा येथील वाहतुकीच्या समस्यावर शरद पवार गटाच्या नेत्यांनी वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी मुंब्रा येथील वाहतुकीच्या समस्यावर चर्चा झाली असून पंकज शिरसाठ यांनी माहिती दिली आहे.