सातारा शहर पोलिसांनी चिंचनेर येथील एकास एमआयडीसी येथून अटक केली असून त्याच्याकडून चोरी केलेले पार्सल हस्तगत केले आहे अशी माहिती सातारा शहर पोलिसांनी दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता दिलेली आहे ही कारवाई सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने केले आहे.