Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: मनपाच्या घनवन प्रकल्पाला आग; कचर्‍याला लागलेल्या आगीमुळे झाडांचे नुकसान; आगीचे वारंवार प्रकार होत असल्याची चिंता

Jalna, Jalna | Apr 19, 2026
शहरातील सदर बाजार परिसरातील ईदगाह पांजरपोळ जवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना साचलेल्या कचर्‍याला आग लागल्याची घटना घडली असून, यात झाडांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. रविवार दि. 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकारामुळे परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते. सदर बाजार परिसरातील रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात सुकलेला पालापाचोळा व कचरा साचलेला होता. याच कचर्‍याला अचानक आग लागली. आगीमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या झाडांना झळ बसली आहे.
जालना: मनपाच्या घनवन प्रकल्पाला आग; कचर्‍याला लागलेल्या आगीमुळे झाडांचे नुकसान; आगीचे वारंवार प्रकार होत असल्याची चिंता - Jalna News