कुंभेफळ परिसरातील अट्टल गुन्हेगाराला एका वर्षासाठी हर्सूल कारागृहात केले स्थानबद्ध, पोलीस अधीक्षक कार्यालयाची माहिती
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
आज शनिवार 23 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने दुपारी तीन वाजता माहिती देण्यात आली की, करमाड पोलीस ठाणे...