नगर: गंज बाजार येथील सोन्याच्या दुकानातून सोने चोरी करणारे कारागीर जेरबंद : पोलिसांची हुगली येथे कारवाई
गंज बाजार येथील सोन्याच्या दुकानातून सोने चोरी करणारे कारागीर पोलिसांनी जेरबंद केले आहे. कोतवली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी चोरलेले सोने हस्तगत केले आहे आहे.