गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र नाईकवाड यांनी आठ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता दिलेल्या माहितीनुसार घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीनिमित्त गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र नाईकवाड यांनी दिली आहे.