भद्रावती: निप्पान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या निवारण्यासाठी सिडिसीसी बैंक अध्यक्षांना निवासस्थानी निवेदन सादर.
गेल्या तिस वर्षांपासून निप्पान प्रकल्पग्रस्तांच्या सानुग्राह अनुदान, त्रिपक्षीय करार व कुटुंबातील व्यक्तींना रोजगार या मागण्या कायम आहे. या मागण्या व समस्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी निप्पान प्रकल्पग्रस्तांतर्फे सिडिसीसी बैंक अध्यक्ष तथा भाजप नेते रविंद्र शिंदे यांना त्यांच्या निवासस्थानी निवेदन सादर करण्यात आले आहे.