जालना: रामतीर्थ परिसरात घाणेरडे कृत्य उघड!
नदीपात्रात शेकडो मृत कोंबड्या फेकून सार्वजनिक आरोग्याशी खेळ; अज्ञात वाहनचालकाविरुद्ध
Jalna, Jalna | May 8, 2026 रामतीर्थ परिसरात घाणेरडे कृत्य उघड! नदीपात्रात शेकडो मृत कोंबड्या फेकून सार्वजनिक आरोग्याशी खेळ; अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल... आज दिनांक 8 शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत कोंबड्या टाकून परिसरात दुर्गंधी पसरवत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केल्याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल