Public App Logo
सिकलसेल लाल रक्तपेशीतील बदलामुळे बालकाला शरीरातील वेगवेगळ्या वेगवेगळ्या भागात उत्पन्न होणाऱ्या जीवघेण्या वेदनाना सामोरे जावे लागते. शिवाय हिमोग्लोबिन कमी झाल्याने ॲनिमल होतो. परिणामी शरीराची वाढ खुंटते बाळ किरकिर करते लिव्हरचा आकार वाढतो - Raigad News