समुद्रपूर: नागपूर चंद्रपूर मार्गावरील जाम येथील मोठा दिशादर्शक फलक रस्त्यावर कोसळला:सुदैवाने नागरीकांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला
समुद्रपुर तालुक्यातील नागपूर चंद्रपूर मार्गावरील जाम येथील हॉटेल अशोका जवळ महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने गेल्या काही वर्षापूर्वी मोठा दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे. या फलक अचानक रस्त्याच्या मधोमध कोसळला नागरीकांनी प्रसंगावधानाने दाखविल्याने तसेच सुदैवाने यावेळी कोणतीही वाहन या ठिकाणावरून गेले नसल्याने मोठा अनर्थ टळला.प् सुमारास नागपूर चंद्रपूर मार्गावरील जाम येथील हॉटेल अशोका जवळ महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने गेल्या काही वर्षापूर्वी फलक लावला होता.