अकोट: सीसीआय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना प्रहार द्वारा कापूस खरेदी बाबत निवेदन देण्यात आले
Akot, Akola | Nov 10, 2025 भारत कपास निगमचे वरिष्ठ अधिकारी यांना एकरी 11 क्विंटल कापूस व लवकरात लवकर खरेदी चालू करण्यासाठी प्रहार द्वारा निवेदन देण्यातआले.निवेदनजिल्हा अध्यक्ष कुलदीप वसू,तालुका शेतकरी अध्यक्ष भैय्यासाहेब डिक्कर, जीवन खवले,उपजिल्हा अध्यक्ष छोटू कराळेमहानगर अध्यक्ष मनोज पाटील बिट्टू वाकोडे व प्रहारचे कार्यकर्ते हजर होते.मागणी मान्य न झाल्यास पुढील दहा दिवसात तीव्र आंदोलन करू असा ईशारा देण्यात आलायअसेच निवेदन खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री आकाश पुंडकर व जिल्हाधिकारी सौ वर्षा मिना यांना देण्यात आले