सुरगाणा: कचूरपाडा येथे चहा करत असतांना गॅसचा भडका उडाल्याने घरासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक
सुरगाणा तालुक्यातील कचूरपाडा येथे चहा करत असतांना अचानक गॅसचा भडका उडाल्याने घरासह घरातील भांडे , कपडे , धान्य जळून खाक झाल्याची घटना घडली यामुळे मोठे नुकसान झाले आहे.