जालना: मनपा सभेतील राड्यानंतर शिवसेनेचा इशारा; “मर्यादा ओलांडल्यास प्रत्युत्तर मिळेल”
गोरंट्याल-खरे वादाने तापले वातावरण; दर्श
Jalna, Jalna | Apr 7, 2026 मनपा सभेतील राड्यानंतर शिवसेनेचा इशारा; “मर्यादा ओलांडल्यास प्रत्युत्तर मिळेल” गोरंट्याल-खरे वादाने तापले वातावरण; दर्शना खोतकर यांचा भाजपला सज्जड दम, यापुढे शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर देण्यात येईल; नगरसेविका दर्शना खोतकर यांचा सज्जड ईशारा आज दिनांक 7 मंगळवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिकेची सोमवारी पार पडलेली सर्वसाधारण सभा गदारोळामुळे चर्चेत आली. सभेदरम्यान भाजपचे नगरसेवक अक्षय गोरंट्याल आणि शिवसेनेचे नगर