औंढा नागनाथ: नांदेड-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धार फाटा येथे बंजारा समाजाचा रास्ता रोको; हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षणाची मागणी
Aundha Nagnath, Hingoli | Sep 11, 2025
राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटीयरनुसार मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण घोषित केले, परंतु पूर्वीपासूनच हैदराबाद...