यवतमाळ: वाढदिवस साजरा न करण्याचा आ.बाळासाहेब मांगुळकर यांचा निर्णय,शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात व नुकसानामध्ये सहभागी;आ. मांगुळकर
यवतमाळ जिल्ह्यात सह संपूर्ण राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानीची दखल घेत आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामध्ये सहभागी होत यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी.....