काटोल: डोरली भिंगारे येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या उपकेंद्राचे आमदार यांच्या हस्त भूमिपूजन
Katol, Nagpur | Oct 18, 2025 आज डोरली (भिंगारे) येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ५ MVA क्षमतेच्या ३३ KV उपकेंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला आमदार चरण सिंग ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.या उपकेंद्राच्या स्थापनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांना अखंडित व स्थिर वीजपुरवठा मिळणार असून कृषी उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.