सेनगाव: सेनगांव-येलदरी रस्ता वाहतुकीसाठी बंद,येलदरी धरणातून पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने पुल पाण्याखाली
Sengaon, Hingoli | Aug 18, 2025
हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरणाच्या 10 गेट मधून पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने...