अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक, निर्भय व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने व्यापक तयारी करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्राध्यक्ष 1, 2 व 3 या पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने आज 27 डिसेंबर शनिवार रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत सांस्कृतिक भवन तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथे प्रशिक्षण यशस्वीरीत्या....